दैनिक प्रत्यक्ष’चा नववर्ष विशेषांक - ०१-०१-२०२३

कोविड-19च्या कचाट्यातून आपली सुटका झाली, आता 2022 सालात सारे काही सुरळीत होईल, असे वाटत असतानाच, रशिया-युक्रेन युद्ध पेटले. या युद्धाच्या बरोबरीने आंतरराष्ट्रीय पटलावर एकाच वेळी अनेक घटनांची मालिका सुरू आहे. त्याच्या बऱ्यावाईट परिणामांनाही आपल्याला सामोरे जावे लागत आहे.

असे असेल तर या घटना आणि त्यांच्या आपल्यासमोर येणाऱ्या परिणामांपासून आपण सावध रहायला हवे. यासाठी जागरूक करणारा, दैनिक ‘प्रत्यक्ष’चा नववर्ष विशेषांक

विशेष, विलक्षण आणि विक्षिप्त!

Available ePaper Subscriptions

Card image cap

2023 Annual Special issue (01-Jan-23)

Price For India
₹25.00INR
International Price
$0.5USD
Duration: 365 Days
Card image cap

17th Anniversary Special Issue (7-Dec-22)

Price For India
₹25.00INR
International Price
$0.5USD
Duration: 365 Days
Card image cap

2022 Annual Special issue (26-Jan-22)

Price For India
₹10.00INR
International Price
$0.25USD
Duration: 365 Days
Card image cap

16th Anniversary Special Issue (18-Dec-21)

Price For India
₹10.00INR
International Price
$0.25USD
Duration: 365 Days
Card image cap

15th Anniversary Special Issue (26-Jan-21)

Price For India
₹10.00INR
International Price
$0.25USD
Duration: 365 Days